*🎉ज्ञानभाषामराठीपंधरवडा🎉*
*नमस्कार,*
*१ जानेवारी ते १५ जानेवारी* हा *मराठी भाषा पंधरवडा* म्हणून शासनाने घोषित केला आहे. गेले ३ वर्षे *ज्ञानभाषा मराठी* तर्फे हा पंधरवडा नेहमीच्या पठडीतले विषय न घेता इतर वेगवेगळ्या विषयांची निवड करून साजरा केला जात आहे आणि शासनाला अशा नवनवीन उपक्रमांची आम्ही माहिती देत आहोत.
उद्या *१ जानेवारी २०१८* पासून *मराठी भाषा पंधरवडा* सुरु होत आहे. आपण सर्वांनी गटामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्याचप्रमाणे गटात टाकण्यात येणाऱ्या पोस्ट्स तुमच्या इतर गटांमध्ये *forward* करून अधिकाधिक संख्येने *मराठी भाषा प्रचार, प्रसार, संवर्धन आणि सक्षमीकरणात* हातभार लावावा.
*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#मराठीभाषापंधरवडा२०१८*

No comments:
Post a Comment